नाहरकत दाखला आरोग्य विभाग जिल्हा परिषद, सांगली.

LOADING...
सूचना व अटी :
ग्राहकाचे नाव : जर एक ग्राहक असेल तर संपूर्ण नाव लिहिणे व अनेक ग्राहक असतील तर (स्वल्पविराम) देऊन पुढील नाव लिहावे.
ग्राहकाचा मोबाईल नंबर :ग्राहकाने स्वतःचा दहा अंकी नंबर टाकावा त्या नंबर वर तुमचा पासवर्ड तुम्हाला मिळेल.
तालुका निवडा त्यानंतर तुमचे गाव निवडा.
युजर नंबर तुमचा मोबईल नंबर आहे तसेच तुम्हाला तुमचा वन टाइम पासवर्ड मोबाइलवर मेसेजने मिळेल तो पासवर्ड आणि युजर नंबर वापरून तुम्ही लॉगिन करा .
त्या नंतर तुम्ही नवीन / नूतनी करण हे पर्याय निवडून त्याननतर व्यवसाय निवडा.
व्यवसायाचे नाव, गाव, तालुका लिहा.
सीटी सर्व्हे नंबर लिहा व्यवसायासाठी चे लागणारे एकूण क्षेत्र व त्यापैकी वापरातील क्षेत्र लिहा .
सर्व ( डॉक्युमेन्ट) लागणारी कागदपत्रे एका पीडीएफ मध्ये स्कॅन करा व ते त्यानंतर अपलोड करा.
कागदपत्रे आरोग्य विभाग जिल्हा परिषद सांगली येथे तपासून त्यात जर काही त्रुटी (चुका) असतील तर त्या तुम्हाला मेसेज द्वारे कळविण्यात येतील.
ज्या कागदपत्रामध्ये त्रुटी (चुका) असतील ती कागदपत्रे दुरुस्त करून पुन्हा सर्व कागदपत्रे पीडीएफ मध्ये स्कॅन करून ते पुन्हा अपलोड करा .
सर्व कागदपत्रे तपासून झाल्यानंतर कागदपत्रे बरोबर असल्यास तुम्हाला चलन प्राप्त होईल त्या चलनाची प्रिंट काढा ते चलन तुम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेत भरून भरलेली चलनाची प्रत स्कॅन करून अपलोड करा.
त्यानंतर प्रमाणपत्र तयार होईल व तुम्हाला तयार झाले असल्याचा मेसेज येईल त्यानंतर तुम्ही तुमच्या खात्या मधून प्रमाणपत्राची प्रिंट काढा.
सर्व कागदपत्रे अपलोड केल्या नंतर कोणताही मेसेज चार दिवसात (शासकीय सुट्टी चे दिवस वगळून )प्राप्त न झाल्यास खात्या मध्ये जाऊन खात्री करावी.
चलन अपलोड केल्या नंतर तीन दिवसात (शासकीय सुट्टी चे दिवस वगळून ) नाहरकत प्रमाणपत्र मिळेल.
कोणतीही शंका असल्यास पुढील नंबर वर शासकीय वेळेत संपर्क करा.
पत्ता:

आरोग्य विभाग जिल्हा परिषद, सांगली-मिरज रोड . ता-मिरज , जि-सांगली

पीन कोड नंबर: ४१६४१६.

दूरध्वनी क्रमांक: ०२३३-२३७३०३२