नाहरकत दाखला आरोग्य विभाग जिल्हा परिषद, सांगली.

LOADING...
नवीन नोंदणी
विहित नमुन्यातील अर्ज.
मा.अप्पर जिल्हा दंडाधिकारी यांचे पत्र (बिगर शेती करणेसाठी).
जागेचा ७/१२ उतारा./८ अ उतारा.
जागेचा नकाशा.
ग्रामपंचायत /नगरपालिका यांचेकडील नाहरकत दाखला.
बांधकाम मंजूर आराखडा ( ले आऊट ).
जागेच्या मालकाचे संमती पत्र.
पंचायत सामिती / प्रा .आ.केंद्र यांचेकडील आरोग्य तपासणी अहवाल.
कर्मचारी वैद्यकीय तपासणी दाखला (फिटनेस सर्टिफिकेट).
मृत्यू दाखला वारसाचा दाखला.
एम.एस.इ.बी.कडील दाखला (पेट्रोल पंपासाठी).
एक्साईज कार्यालयाचा दाखला(बिअरबार / परमिट रूम साठी).
नूतनीकरण
विहित नमुन्यातीलअर्ज.
गेल्या वर्षाच्या दाखल्याची साक्षांकित प्रत.
पंचायत समिती / प्रा .आ.केंद्र यांचेकडील आरोग्य तपासणी अहवाल.
कर्मचारी वैद्यकीय तपासणी दाखला (फिटनेस सर्टिफिकेट).
पत्ता:

आरोग्य विभाग जिल्हा परिषद, सांगली-मिरज रोड . ता-मिरज , जि-सांगली

पीन कोड नंबर: ४१६४१६.

दूरध्वनी क्रमांक: ०२३३-२३७३०३२