महत्वाची सूचना - नोंदणी मराठी मधून करू नये केल्यास तुमचे खाते चालू होणार नाही याची दखल घ्यावी.
ग्राहकाचे नाव : जर एक ग्राहक असेल तर संपूर्ण नाव लिहिणे व अनेक ग्राहक असतील तर (स्वल्पविराम) देऊन पुढील नाव लिहावे.
ग्राहकाचा मोबाईल नंबर :ग्राहकाने स्वतःचा दहा अंकी नंबर टाकावा त्या नंबर वर तुमचा पासवर्ड तुम्हाला मिळेल.
तालुका निवडा त्यानंतर तुमचे गाव निवडा.
युजर नंबर तुमचा मोबईल नंबर आहे तसेच तुम्हाला तुमचा वन टाइम पासवर्ड मोबाइलवर मेसेजने मिळेल तो पासवर्ड आणि युजर नंबर वापरून तुम्ही लॉगिन करा .